आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola District Head Seats Reservations Are Declare

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार २०१५ ते २०२० दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ५३९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जुलै रोजी तहसीलस्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसीलदारांनी आरक्षण जाहीर केले. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आरक्षित जागेसाठी जातीचे जातवैधता प्रमाणपत्राची अट घालण्यात आल्याने अनेक उमेदवारांची तारांबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागात सर्वत्र राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका, तर ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. यासाठी आज तहसील कार्यालयात सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली. इच्छुक उमेदवारांनी सोडत ऐकण्यासाठी गर्दी केलेली दिसून आली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी ११० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. आरक्षणासाठी प्रामुख्याने १९९५ पासून २०१५ पर्यंतच्या आरक्षणाचा ग्रामपंचायतनिहाय विचार करण्यात आला.

अनुसूचितजाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण अशाप्रकारे आरक्षण जाहीर झाले. यासाठी तहसीलदार संतोष शिंदे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, नायब तहसीलदार पूजा माटोडे, संतोष इंगळे, प्रकाश कुटे आदींचे सहकार्य लाभले.

जुलैरोजी स्त्रियांसाठी आरक्षण सोडत
अनुसूचितजाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गांतर्गत स्त्रियांसाठी खुल्या प्रवर्गांतर्गत स्त्रियांसाठी आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत जुलै रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे काढण्यात येणार आहे.

तहसीलदारप्राधिकृत अधिकारी
ग्रामपंचायतीच्यासार्वत्रिक, पोटनिवडणुका लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करणे सोईचे होईल यासाठी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर या तालुक्यातील तहसील कार्यालयाचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतच्या निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. तहसीलदारांनी अर्ज तपासून दोन प्रतीत यादीसह १७ जुलैपर्यंत विभागीय जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करणे बंधनकारक आहे.


ग्रामपंचायतनिहाय अारक्षण
१,नागरिकांचा मागास प्रवर्ग - देवळी,येळवण, गोपाळखेड, सोनाळा, कोळंबी, तामशी, कापशी रोड, गांधीग्राम, दोनवाडा, पातूर नंदापूर, खडकी बु., चांदूर, येवता, दापुरा, हिंगणा म्हैसपूर, खडकी टाकळी, म्हातोडी, शिवर, धामणा, भौरद, बिरसिंगपूर, दुधाळा, एकलारा, खांबोरा, अनकवाडी, लाखोंडा बु., कट्यार, अंबिकापूर, वडद बु., मासा

२,अनुसूचित जाती - दुधलम,खरप बु., डोंगरगाव, पळसाे, अन्वी, धोतर्डी, सांगळूद, कंचनपूर, उगवा, कळंबेश्वर, मजलापूर, गुडधी, घुसर, वणी, खरप खुर्द, निपाणा, कुंभारी, मिर्झापूर, पैलपाडा, म्हैसपूर, माझोड, कासली खुर्द, कौलखेड गोमाशे, डाबकी, कपिलेश्वर, दोडकी, मलकापूर, टाकळी जलम, अकोली खुर्द, वाशिंबा, बोरगावमंजू, निंभोरा, वैराट, लोणाग्रा, कुरणखेड, चांगेफळ ३,अनुसूचित जमाती - गोरेगावबु., सिसा, निराट, रामगाव, रोहणा, कानशिवणी, दहीगाव गावंडे, कापशी तलाव४,सर्वसाधारण - कानडी,उमरी प्र. बाळापूर, आखतवाडा, हिंगणी बु., कोठारी, मारोडी, शिवापूर, यावलखेड, सांगवी खुर्द, सुकोडा, कौलखेड जहाँगीर, बाभुळगाव, चिखलगाव, निंबी मालाेकार, आपोती बु., मोरगाव भाकरे, काटी, बदलापूर, आगर, नवथळ, भोड, पाळोदी, दहीहांडा, म्हैसांग, आपातापा, सांगवी मोहाडी, शिलोडा, अमानतपूर, वरूडी, खडका, बोरगाव खुर्द, सुकळी, शिवणी, सोमठाणा, लाखनवाडा, गोरेगाव खुर्द.

हमीपत्राची अट
स्थानिकस्वराज्य संस्थेच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रामाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे असा अर्ज केला असल्याबद्दलचा अन्य कोणताही पुरावा जोडणे आवश्यक आहे. आणि उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत, पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील याबद्दलचे हमीपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एकूण
एससी- एसटी
-110
-36
-30
-08
-36
जिल्ह्यामधील मुदत समाप्त होणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका चालू महिन्यासोबत आगामी काळात होऊ घातल्या आहेत. त्याअनुषंगाने ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे गुरुवारी आरक्षण जाहीर करण्यात आले. नागरिकांनी तहसील कार्यालयात हजेरी लावली.

तालुक्यातीलनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी येथील तहसील कार्यालयात गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली.

अनुसूचितजातीचे आरक्षण
खामखेड,जोगलखेड, कवठा, सातरगाव, बटवाडी खु., हिंगणा, निंबा, निमकर्दा, खिरपुरी बु., हाता, चिंचोली गणू, टाकळी निमकर्दा, अंत्री मलकापूर, वझेगाव, कोळासा, अंदुरा, मोखा, बटवाडी बु., खंडाळा
अनुसूचितजमाती
व्याळा,देगाव

नागरिकांचामागास प्रवर्ग
भरतपूर,पिंपळगाव, उरळ बु., मोरगाव सादीजन, सागद, कसुरा, गायगाव, मांडवा बु., नया अंदुरा, खिरपुरी खु., मालवाडा, निंबी, कळंबा बु., बोरगाव वैराळे, उरळ खु., मांडोली, दधम बु. नागद

सर्वसाधारणगटाचे आरक्षण
कळंबीमहा, काजीखेड, कान्हेरी गवळी, कुपटा, टाकळी खो., डोंगरगाव, तामशी, धनेगाव, नकाशी, नांदखेड, निंबा, पारस, बारलिंगा, मनारखेड, मांजरी, मानकी, मोरझाडी, रिधोरा, लोहारा, वाडेगाव, शेळद, सांगवी जोमदेव, सोनाळा, हसनापूर, हातरुण, कारंजा रम., शिंगोली, बहादुरा

पातूरतालुका सरपंचपदाचे आरक्षण
तालुक्यातीलग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे गुरुवारी आरक्षण जाहीर करण्यात आले.
अनुसूचितजातीचे आरक्षण
शिर्ला,आलेगाव, सस्ती, भंडारज बु., विवरा, देऊळगाव, पिंपळखुटा, बाभुळगाव, खानापूर, दिग्रस खु., चरणगाव, चतारी
अनुसूचितजमातीचे आरक्षण
मळसूर,राहेर, दिग्रस बु., तांदळी खु., गायंडगाव, पास्टुल, आसोला, शेकापूर

नागरिकांचामागास प्रवर्ग आरक्षण
आगीखेड,सावरगाव, पिंपरडोली, पाडसिंगी, झरंडी, तुलंगा बु., कार्ला, नांदखेड, तुलंगा खु., नवेगाव, चोंढी, कासेगाव, उमरा, तांदळी बु., चांगेफळ, भंडारज खु.

सर्वसाधारणप्रवर्ग आरक्षण
पांढुर्णा,सुकळी, माळराजुरा, पांगरताटी, बोडखा, जांब, गोंधळवाडी, वहाळा बु., अंबाशी, अंधारसांगवी, सावरखेड, खामखेड, खेट्री, आस्टुल, सांगोळा, कोठारी बु., बेलुरा बु., चान्नी, सायवणी, मलकापूर

तेल्हारा| येथीलश्रीकृष्ण मंदिरात गुरुवारी तहसीलदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत ६१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. या वेळी नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या १६ पैकी जागेच्या आरक्षण सोडतीसाठी गाडेगाव येथील केशव वडतकार या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली.

अनुसूचितजातीचे आरक्षण
खेलदेशपांडे,अकोली रूपराव, दापुरा, भांबेरी, भोकर, जस्तगाव, उकळीबाजार, कोठा, सौंदळा, दहिगाव अवताडे, चांगलवाडी
अनुसूचितजमातीचे आरक्षण
अडगावबु., खापरखेड, कार्ला बु., हिंगणी बु., तळेगाव पातूर्डा, शिवाजीनगर

नागरिकांचामागास प्रवर्ग
वरुडबु., अटकळी, नरसीपूर, नेर, वाकोडी, हिवरखेड, वरुड वडनेर, पिंपरखेड, गाडेगाव, गोर्धा, शेरी बु., भिली वांगरगाव, तळेगाव खु., खंडाळा, इसापूर.

सर्वसाधारणजागेसाठी आरक्षण
सिरसोली,तळेगाव बाजार, दानापूर, खेलसटवाजी, तळेगाव वडनेर, थार, तुदगाव, वडगाव रोठे, झरीबाजार, चितलवाडी, हिंगणी खु., रायखेड, घोडेगाव, मनब्दा, आडसुल, पिपदळ खु., वाडी अदमपूर, टाकळी, राणेगाव, माळेगावबाजार, धोडा आखर

मूर्तिजापूर| तालुक्यातील८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने सरपंचपदाचे गुरुवारी आरक्षण जाहीर केले. सुजल चव्हाण या बालकाच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर एसडीआे गजानन निपाणे, तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांनी मार्गदर्शन केले. आॅगस्टमध्ये २९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.

अनुसूचित जमातीचेआरक्षण
खांदला,दापुरा
अनुसूचितजातीचे आरक्षण
उमरी,कवठा खोलापूर, कव्हळा, कानडी, कार्ली, खरब नवले, चिखली, जांभा बु., धामोरी बु., धोत्रा शिंदे, नागोली, बोरगाव निंघोट, भगोरा, मंगरुळ कांबे, माटोडा, वडगाव, शेलू नजीक, सोनोरी बपोरी, सोनोरी मूर्तिजापूर, हिरपूर

नागरिकांचामागास प्रवर्ग
अनभोरा,कंझरा, कुरुम, जांभा खु., जामठी बु., टिपटाळा, दताळा, दातवी, धानोरा पाटेकर, पारद, बपोरी, बोर्टा, मुरंबा, मोहखेड, राजुरा घाटे, लाखपुरी, शेरवाडी, समशेरपूर, सांगवी, सालतवाडा, सिरसो, सोनाळा, हिवरा कोरडे

सर्वसाधारण गटाचेआरक्षण
अकोलीजहाँगीर, आरखेड, कवठा सोपीनाथ, किनखेड, कोळसरा, खापरवाडा, खोडद, गाजीपूर, गोरेगाव, घुंगशी, जितापूर खेडकर, दहातोंडा, दुर्गवाडा, धानोरा वैद्य, नवसाळ, निंभा, पोही, बिडगाव, ब्रह्मी खु., भटोरी, मंदुरा, मधापुरी, माना, मुंगशी, मोझर, येंडली, रंभापूर, राजनापूर खिन, राजुरा सरोदे, रामटेक, रेपाडखेड, लंघापूर, लोणसना, वाई माना, विरवाडा, विराहित.