आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हे वार्ता: विजयनगरमध्ये 18 जुगारींना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - रामदासपेठमधील विजयनगरमध्ये 52 पत्त्यांचा जुगार खेळणार्‍या 18 जुगारींना रामदासपेठ पोलिसांनी अटक करून 59 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री 11 वाजता झाली. ठाणेदार विलास पाटील यांच्या पथकाने गोंडाळे, अजय चित्तेकर, विनोद मर्दाने, राजा कागरे, भारत खरे, विक्की टाक, सोनू यादव, आकाश पारोचे, सूरज काळणे, चेतन तांबोळी, प्रवीण भैसवारे, सचिन कांबे, लखन देंडुले, सतीश खरारे, राज मोरे, गजानन नृपनारायण, खुशाल निंबे, विकास चंदाले यांना अटक केली.