आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola ZP And Panchaytat Samiti Election BJP And NCP Candidate

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी सायंकाळी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. युतीमध्ये भाजप 23 जागा लढणार असून, त्यापैकी आज 16 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, तर भाजपच्या कोट्यातील पंचायत समितीच्या 50 जागांपैकी 41 जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आले.
भाजप जिल्हा परिषदेच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची गटनिहाय नावे
अकोला तालुका - मुरलीधर किसनराव रेवस्कर (कुरणखेड), डॉ. दीपिका पाचुरकर (पातूर नंदापूर), नीकिता प्रकाश रेड्डी (घुसर),
पातूर तालुका - अनंत बगाडे (चोंढी), रमण शांतीलाल जैन (आलेगाव),
मूर्तिजापूर तालुका - माया रामदास कावरे (लाखपुरी), गजानन हरिनारायण गावंडे (सिरसो),
बाळापूर तालुका - रामदास बलदेवराव लांडे (पारस), सुनीता सुरेश गोरे (निंबा), विलास देवीदास इंगळे (निमकर्दा),
तेल्हारा तालुका - गजानन विठ्ठलराव उंबरकार (बेलखेड), रमेश सदाशिवराव दुतोंडे (हिवरखेड), सुरेश र्शीकृष्ण डाबेराव (दानापूर), पंकज सुरेशराव देशमुख (अडगाव),
अकोट तालुका - निर्मला दत्तात्रय चौधरी (आसेगाव),
बार्शिटाकळी तालुका - सुषमा किसन राठोड (जांबवसू) आदींचा यादीमध्ये समावेश आहे.
पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार असे
अकोला तालुका - सुनंदा संतोष ढाकरे (पळसो), मीनाक्षी बाळकृष्ण गावंडे (म्हैसांग), सुधाकर संपत गमे (बोरगाव मंजू),
पातूर तालुका - लक्ष्मी विलास करवते (खानापूर), रंजना सुधाकर राठोड (आलेगाव), अपर्णा संदीप इंगळे (शिर्ला), संगीता सिद्धार्थ धाडसे (दिग्रस), सुलोचना सदाशिव दांदळे (पिंपळखुटा),
मूर्तिजापूर तालुका - स्मिता मोहन गावंडे (भटोरी), संगीता धमेंद्र बाजड (बपोरी), पुष्पलता नारायण भटकर (दहातोंडा), शुभांगी दिगांबर खंडारे (माना),
बाळापूर तालुका - अजिजुनीस अब्दुल फारुक (पारस), शकुंतला ज्ञानदेव वानखडे (अंदुरा), रविकांत पंजाबराव इंगळे (निमकर्दा), माला रतनगीर गिरी (वाडेगाव), मंजुरशहा सुलेमान शहा (हातरुण),
तेल्हारा तालुका - अनिल मोतीराम कराळे (हिवरखेड), गुलाबसिंग प्रतापसिंग कराळे (अडगाव), सदानंद ज्ञानदेव नवलकार (दहिगाव), रत्नप्रभा रामदास गव्हाळे (भांबेरी), अनिता केशवराव ताथोड (घोडेगाव),
अकोट तालुका - शिवाजी शालीग्राम सपकाळ (आसेगाव), सुषमा राजेंद्र गवई (वरुड), मधुकर नागोराव पाटकर (चोहोट्टा), उषा गजानन नळे (केळीवेळी), शालिनी गजानन पालवे (अकोलखेड),
बार्शिटाकळी तालुका - गजानन जयसिंगराव घुगे (जांबवसू), संजय श्यामराव इंगळे (दगडपारवा), दिनेश अंबादास रत्नपारखी (बार्शिटाकळी), गणेश उत्तमराव झळके (महान), शालू गणेशराव महल्ले (भेंडीमहाल), अनिल सोमेश्वर चौधरी (विझोरा), भाग्यर्शी संदीप चौधरी (घोटा), उज्‍जवला विष्णू उपरवट आदींचा समावेश आहे.