आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला शहरात युवक-युवतीचा भररस्त्यात धिंगाणा, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला शहरातील रामनगरात साेमवारी युवक युवतीने चांगलाच धिंगाणा घातला. त्यानंतर गाडीवरून युवतीला बळजबरीने अाेढणा-या युवकाकडे उपस्थित नागरिकांचे लक्ष गेले. दाेघांमधील वाद वाढतच गेला. हळूहळू नागरिकही तेथे जमा झाले. सार्वजनिक ठिकाणी असल्याचे भान विसरलेल्या युवकाला जमावाने चांगलाच चाेप दिला.
पुढे पाहा,युवक-युवतीचा भररस्त्यात धिंगाणा