आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला चिखलदर्‍याच्या सहलीला...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्याने कोसळणार्‍या जलधारांमुळे विदर्भातील महाबळेश्वर असा लौकिक असलेल्या चिखलदर्‍याचे सौंदर्य बहरले आहे. अकोटहून (जि. अकोला) अंजनगावमार्गे परतवाडा आणि परतवाड्यावरून धामणगाव गढीमार्गे गेल्यास चहूबाजूने बहरलेली हिरवळ आल्हाददायक प्रवासाची अनुभूती देते. भीमकुंड, गाविलगड, देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, फॉरेस्ट गार्डन, पंचबोल इको पॉइंट ही स्थळे डोळ्याचे पारणे फेडतात.