आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Government Initiative For Resolving Water Scarcity

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन सरसावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उन्हाळ्यातील पाणीटंचाई उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला असून, जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. पाणीटंचाईची झळ नागरिकांना पोहोचू नये, यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सरसावला आहे.
20 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई उपाययोजनांची यादी (कृती आराखडा 2014) तयार केला असून, मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केली आहे. या मध्ये अकोट, बार्शिटाकळी, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील एकूण 52 गावे पाणीटंचाईसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. हा कृती आराखडा जानेवारी ते मार्च 2014 या कालावधीसाठी र्मयादित आहे. या दृष्टीने उर्वरित. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन सरसावले वसुली होणार आहे. पाच दिवासात सव्वा दोन लाखांचा महसूल प्राप्त झाल मागील 20 जानेवारी 2014 पर्यंत जिल्हा प्रशासनाच्या करमणूक कर विभागाने शहरातून दोन लाख 25 हजार रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागील वर्षी तीन कोटी 91 लाख रुपयांचे उद्दिष्ट प्रशासनासमोर होते. त्यापैकी 52 लाख 68 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. उर्वरित महसूल मार्च अखेरपर्यंत वसूल करण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.