आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात २७१ कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गत आठवड्यात २७१ कामे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत करण्यात आली. या कामांचा सरासरी २,७५२ मजुरांनी लाभ घेतला आहे.
शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली आहे. ते १६ जानेवारीदरम्यान रोजगार हमी योजनेची कामे सर्वच तालुक्यांत करण्यात आली. यांपैकी २०२ ग्रामपंचायतीअंतर्गत २०२ कामे, तर यंत्रणेमार्फत म्हणजेच सामाजिक वनीकरण, महसूल, कृषी, वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात ६९ कामे पूर्णत्वास आली. ग्रामपंचायतीअंतर्गत १३ हजार ४८३ मजुरांनी लाभ घेतला, तर यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या ६९ कामांवर ३०२७ मजुरांनी उपस्थिती दर्शवली. या मजुरांना कामानुसार वेतनाची रक्कम अदा करण्यात येत आहे.

*कामे *मजूर
*२८ *१,३८३
*६६ *७,९०२
*८० *२,५५७
*३५ *९१५
*४२ *२,५८३
*२० *१,१७०
आठवड्याचा अहवाल
मजुरांनी घेतला लाभ (सरासरी साप्ताहिक)
*अकोला- १,३१७
*अकोट - १९५
*बाळापूर - १५३
*मूर्तिजापूर - २३१
*पातूर - ४२६
*तेल्हारा - ४३१
*एकूण - २,७५२
कामे सुरळीत सुरू
-जिल्ह्यातीलसर्वच तालुक्यांत रोजगार हमी योजनेची कामे सुरळीत सुरू आहेत. मस्टरनुसार मजुरांना विनाविलंब वेतन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.'' सुनीलवाघमारे, कार्यक्रम अधिकारी, रोजगार हमी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय
अकोला
पातूर
बाळापूर
मूर्तिजापूर
तेल्हारा
अकोट