आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अकोल्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - माजीमुख्यमंत्री अशोक चव्हाण बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी अकोल्यात येत आहेत. स्वराज्य भवनात माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांच्या जयंती आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत.
अकोला जिल्हा ग्रामीण, महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने दुपारी वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष मदन भरगड यांनी केले आहे.