आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : शासकीय कार्यालयांना रिक्त पदांचे ग्रहण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. अकोला शहरातील शासकीय कार्यालयांचा आढावा घेतला असता, बहुतांश कार्यालयांमध्ये रिक्त पदांमुळे कामे खोळंबली असल्याची माहिती मिळाली. शहरातील सर्वच कार्यालयांना रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. परिणामी कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचा -यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. कार्यालयातील रिक्त पदे भरण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.


- रिक्त पदांचा कार्यालयीन कामकाजावर होतोय विपरीत परिणाम
- कार्यरत असलेल्या कर्मचा -यांवर पडतोय अतिरिक्त ताण
- प्रशासनासह लोकप्रतिनिधी उदासीन