आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दादां'समोरच थोडी..थोडी...!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. इतर जिल्ह्यात जेव्हा केव्हा असा निर्णय घेतला जाईल, तेव्हा पाहून घेऊ, आताचा क्षण एन्जॉय करा. दारू महाग झाली तरी थोडी-थोडी पिण्यास काय हरकत आहे. त्याचा आनंद घ्यायचा असतो. पोलिस पाठीमागे असला तरी त्याची थोडीच भीती बाळगायची असते. असा संवादच जणू छायाचित्रातील दोन तरुणांमध्ये साधला जात असावा. अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकातील एका वाईन शॉपवर पोलिसांसमोरच दारूचा एक-एक प्याला रिता करताना हे दोन तरुण कोठडीत नसले तरी कॅमेऱ्यात मात्र, ‘बंद’झाले. (छाया: नीरज भांगे)