आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local Crime Branch Police Action On Akola News In Marathi

२८५ क्वॉर्टर देशी दारू जप्त; एलसीबीची धडक कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खदानपरिसरामध्ये दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून २८५ देशी दारूचे क्वॉर्टर जप्त केले. ही दारू खदान परिसरातील सरकारी गोडाउन आणि अन्य एका ठिकाणावर करण्यात आली. यामध्ये जितेश उर्फ गोलू मो. साबीर मो. गफूर यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील अधिक तपास सुरु आहे.