आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानातून माेबाइल चाेरून नेल्याचा दाेन मुलींवर अाराेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दुकानातूनदोन मुलींनी मोबाइल चोरल्याचा आरोप फॅक्टरीच्या मालकाने केला आहे. चोरीची घटना १० डिसेंबर रोजी घडली होती, तर याप्रकरणी आज, शनविारी सटिी कोतवाली पोिलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल हबीब अब्दुल सलाम यांची मोहम्मद अलीरोडवर बेरार सोडा फॅक्टरी आहे. ते दुपारी नमाज पठणाकरिता गेले असता यादरम्यान अज्ञात दोन मुलींनी त्यांनी दुकानात ठेवलेला मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी त्यांनी संशयावरून दोन अज्ञात मुलींविरुद्ध तक्रार दिली आहे.