आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट आहे. दोन दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक असताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीपासून जिल्हय़ातील 80 हजार 332 विद्यार्थ्यांपैकी 46 हजार 525 विद्यार्थी वंचित राहिले आहेत.


तालुकानिहाय भरण्यात आलेले शिष्यवृत्तीचे अर्ज
अकोला- 11601
अकोट- 3555
बार्शिटाकळी- 1830
मूर्तिजापूर- 5604
पातूर- 3063
तेल्हारा- 2983
अकोला शहर- 1603

तांत्रिक अडचणीमुळे का होईना, पण निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे अनेक बाजार समितीच्या संचालक मंडळावर गदा आली. यातच प्रशासक नेमण्याचे शासनाने ठरवल्याने अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे यांनी न्यायालयात धाव घेतली. 23 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होऊन न्यायालयाने प्रशासक नेमण्याच्या प्रक्रियेला स्थगनादेश दिला आहे. बाजार समिती संचालक मंडळाला जीवदान
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे यांनी याप्रकरणी वेळीच न्यायालयात धाव घेतल्याने प्रशासकाच्या प्रक्रियेला स्थगनादेश मिळाला आहे.


प्रशासकाचा विषय संपला
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणेच मुर्तिजापूर, पातूर, बार्शिटाकळी बाजार समित्यांवरही प्रशासक नेमण्याचे निर्णयाबाबत स्थगनादेश मिळाला आहे.