आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठूमय राजराजेश्वर नगरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगावहून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला निघालेली श्रींची पालखी राजराजेश्वर नगरीतील विविध भागांमधून शुक्रवारी फिरली. नागरिकांनी पालखीचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. फ्लाय मोशनचे विशाल टाले यांनी ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेले हे विहंगम दृश्य.
बातम्या आणखी आहेत...