आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशासाठी अाले ९,७२१ अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- केंद्रीयप्रवेश समिती मार्फत राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण ९७२१ अर्ज प्राप्त झाले आहे. कॅम्पस अल्पसंख्याक कोट्यातून १३६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले अाहे, तर हजार ३५९ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. सर्वसाधारण प्रवेश यादी शनिवार ११ जुलै रोजी प्रकाशित केली जाणार आहे.

शहरातील एकूण ५३ कनिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेच्या एकूण हजार ५७५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता केंद्रीय प्रवेश समितीकडून निश्चित करण्यात आली आहे. यातील कॅम्पस अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज वितरण स्वीकृती १५ ते १८ जून दरम्यान करण्यात आली. कॅम्पस अल्पसंख्याक कोट्यातील ३८ कनिष्ठ महाविद्यालयात १३६२ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी २० जूनपासून प्रवेश प्रक्रिया आरंभ झाली असून शहरातील १२ कनिष्ठ महाविद्यालयात अर्ज विक्री करण्यात आली. अर्ज भरण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे.
कॅम्पस अल्पसंख्याक १३६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण, ११ जुलैला प्रसिद्ध होणार सर्वसाधारण यादी
केंद्रीयप्रवेश समिती मार्फत राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण ९७२१ अर्ज प्राप्त झाले आहे. कॅम्पस अल्पसंख्याक कोट्यातून १३६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले अाहे, तर हजार ३५९ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. सर्वसाधारण प्रवेश यादी शनिवार ११ जुलै रोजी प्रकाशित केली जाणार आहे.

-
३२०
-
२३८५
१९३०
४६३५
१६० ८०
४८७५
६५०
-
८०
८८५
१२०
१७३५
-
१७३५
२०५०
५००
२६५
७०
--
२८८५
८०
२९६५
मराठी
ऊर्दू
हिंदी
इंग्रजी
व्यावसायिक
प्रवेश क्षमता
स्वयं अर्थ
एकूण
विज्ञान
वाणिज्य
कला
माध्यम
सर्वसाधारण विद्यार्थी
विशेषराखीव संवर्गाची यादी जुलै
विशेष राखीव संवर्ग प्रवेश मुदत जुलै
तक्रार करण्याची मुदत जुलै
सर्वसाधारण प्रवेश यादी ११ जुलै
प्रवेशाची मुदत १३ ते १५ जुलै
तक्रार मुदत १३ जुलै