आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँब्युलन्‍स व बसचा अपघात- सहाजण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर-नागपूर- अँब्युलन्स व बस च्‍या समोरासमोर झालेल्‍या धडकेमुळे सहाजण जागीच ठार झाले. हा अपघात अमरावती रोडवर खुर्सापूर गावाजवळ झाला. दोघांची परिस्थिती गंभीर असुन त्‍यांना नागपूरच्‍या हॉस्पिटलमध्‍ये दाखल केले आहे. हा अपघात बस ड्रायव्‍हरने जेवणासाठी ढाब्यावर गाडी घेताना समोरूण येण्‍या-या अँब्युलन्सची समोरासमोर धडक झाल्‍यामुळे हा अपघात झाला.अबुलन्‍समध्‍ये असणा-या सहा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या अँब्युलन्समध्‍ये माधव यादव या रूग्‍नाला उपचारासाठी नेत असतांना आजय यादव (58), विजय यादव (38), नलीनी यादव(36) अंकिता यादव(36), मंगेश यादव (34) आणि पितांबर पाटील(25) यांचा समावेश आहे. जखमी रूपेश यादव आणि प्रमिला यादव यांच्‍यावर नागपूरच्‍या रूग्‍नालयामध्‍ये उपचार सुरू आहेत.