आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती महापालिका आयुक्त करणार आज पाच कामांची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार मंगळवारी (दि. २१) शहरातील पाच कामांची तपासणी करणार आहेत. यामध्ये बाबा रिफ्रेशमेंट ते लेखुमल मिठाईवाला चौक, अम्मन बोअरवेल ते सुयोग कॉलनी, कंवरनगर चौक ते शंकरनगर चौक रिझर्व्ह लाइन ते पीडब्ल्यूडी कार्यालय या रस्त्यांशिवाय शिवाजी मार्केट येथील वाहणाऱ्या नाल्याची पूर संरक्षक भिंतीचा समावेश आहे. सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत ही पाहणी केली जाईल. आयुक्तांच्या या दौऱ्याचा अनेकांनी धसका घेतल्याचे दिसून येते.