आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Candidate Dr. Sunil Deshmukh,latest News In Divya Marathi

डॉ. सुनील देशमुख यांची रुक्मिणीनगरमध्ये सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- स्थानिक विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रचारार्थ रुक्मिणीनगर येथे प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जाहीर सभा घेण्यात आली.
या वेळी शिवराय कुळकर्णी, डॉ. राजीव जामठे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. प्राची आत्राम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नगरसेवक नितीन देशमुख यांनी प्रास्ताविक, तर प्रफुल्ल देशमुख यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले. सभेला राधा कुरील, अजय सिरस्कार, भुजंग ठाकरे, एकनाथ जुवारे, वनमाला सोनोने, सुभाष निकम, सुनील काळकोंडे, दीपक सब्जीवाले, श्याम गुल्हाणे, राजा मेटे, विलास हळवे, अजय थोरात, राजू पाटील, रवि काळमेघ, ममता चौधरी, अजय सांगोले, बबन सोलीव, बाळू भुगुल यांच्यासह भाजयुमो, बजरंग दल, भाजप, महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचार सभेदरम्यान डॉ. देशमुख यांनी उमेदवारांशी संवाद साधला. डॉ. सुनील देशमुख रुक्मिणीनगर येथील प्रचार सभेत उमेदवारांना आवाहन करताना.