आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crimes News In Marathi, Two Girls Molest Issue At Amravati, Divya Marathi

अमरावतीमध्‍ये दोन अल्‍पवयीन मुलींचा विनयभंग, तिघींना पळवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला, तर तिघींना फूस लावून पळवण्यात आले. चांदूरबाजार, अचलपूर, परतवाडा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या.
शेतातून गवत आणत असलेल्या 17 व 15 वर्षीय मुलींचा नाना परशुराम बोचे व अन्य दोघांनी विनयभंग केला. अन्य तीन घटनांमध्ये जयराम शंकर बोचे, प्रमोद सुधाकर पैठणकर, प्रवीण मेहरे यांच्यासह चौघांनी अनुक्रमे 17 वर्षीय दोन मुली आणि एक 15 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. नातेवाइकांच्या तक्रारीवरून चांदूरबाजार, अचलपूर, परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.