आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरातून एका दिवसात पंधरा साप सुरक्षितस्थळी, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावतीच्या मधुबन वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र अभिजित दाणी, कुंवरचंद श्रीवास, गुणवंत पाटील, नीलेश कंचनपुरे आदींनी बुधवारी शहरातील विविध भागांतून १५ साप एका दिवसात पकडले आणि शहराबाहेरच्या जंगलात सुरक्षितस्थळी सोडले.
सध्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये शहरातील मानवी वस्त्यामध्ये साप निघायला सुरुवात झाली आहे. मधुबन वन्यजीव संस्थेच्या वतीने बुधवारी एमआयडीसी परिसर, गाडगेनगर, कठोरा नाका परिसर, तपोवन, दस्तूरनगर आदी भागांतून हे साप पकडले होते.
पुढे पाहा संबंधित छायाचित्रे..