आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूड शौकिनांसाठी अॅक्शन कॉमेडीचा तडका; सरस हिंदी चित्रपटांचा यंदा धुमधडाका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मावळत्यावर्षातील अनेक दर्जेदार चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवादाची चर्चा कायम असताच २०१५ मध्ये अनेक दर्जेदार चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येत आहेत. बॉलीवूड शौकिनांसाठी यंदाचे वर्ष हे अॅक्शन कॉमेडीने भरपूर अशा चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. सलमान, शाहरूख, सैफ, अक्षय आदी बड्या कलाकारांसोबतच महानायक अमिताभ बच्चनही कमबॅक करतील. अॅक्शन, रोमान्स, थ्रीलर कॉमेडीचा तडका असणा-या चित्रपटांची संख्या यंदा सत्तरी गाठणार आहे.

दरम्यान, फेब्रुवारीच्या ला शमिताभ हा चित्रपट रिलीज होणार आहे. आर. बल्की दिग्दर्शित या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. अमिताभसोबत धनुष अक्षरा हुसेन स्टार कास्ट राहतील. रोमान्स आणि थ्रिलरवर आधारित रॉय हा चित्रपट त्याच महिन्यात १३ तारखेला प्रदर्शित होईल. रणबीर कपूर, जॅकलीन फर्नांडिस अर्जुन रामपाल असे बडेस्टार या चित्रपटात आहेत. डर्टी पॉलिटिक्स हा चित्रपटही त्याच दिवशी रिलीज होईल.
के. सी. बोकाडिया दिग्दर्शित या चित्रपटात मल्लिका शेरावतसोबत जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, आेमपुरी, नसरुद्दीन शहा, अतुल कुळकर्णी आदी अनेक नामवंत कलाकार असतील. नवाजुद्दिन सिद्दिकी वरुण धवन हुमा कुरेशीचा बदलापूर याच महिन्यात २० तारखेला प्रदर्शित होईल. मार्च महिन्याची सुरुवात अनुष्का शर्माचा एनएच-१० चित्रपटाने हाेईल. सुशांत सिंह राजपूतचा डिटेक्टिव्ह योमकेश बक्षी, शाहिद कपूरचा शानदार हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात
जून : दिल धडकने दो, १२ जून : हमारी अधुरी कहानी, तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स, १९ जून : एनी बडी कॅन डान्स (एबीसीडी -२ )
जूलै : ऑल इज वेल, १६ जूलै: बजरंगी भजन, ३१ जूलै : ब्रदर्स,
१४ ऑगस्ट : फॅन, २८ ऑगस्ट : फॅनटॉम, सप्टेंबर : शानदार, ११ सप्टेंबर : अवर्स टू गो,१८ सप्टेंबर : कट्टी बट्टी,
ऑक्टोबर : रॉकी हॅन्डसम, सिंग इज ब्लिंग,२२ ऑक्टोबर : एम. एस. धोनी - अनटोल्ड बायोपीक,१ नोव्हेंबर : प्रेम रतन धन पायो, १३ नोव्हेंबर : घायल वन्स अगेन, २७ नोव्हेंबर : जग्गा जासूस,
१८ डिसेंबर : हेरा फेरी-३, २५ डिसेंबर : बाजीराव मस्तानी तमाशा
२२ जानेवारी २०१६ : शिवाय
* १ मे: कॅलेंडरगर्ल्स, काजोल- राम माधवानी नेक्सक्ट, मैं गब्बर मस्तीजादे
*८ मे: कुछकुछ लोचा है मीरेज
*१५ मे: बॉम्बेवेलवेट
*२९ मे: वेलकमबॅक एक्सपोझ िसक्वेल फिर से.
*एप्रिल: डिटेक्टिव्हयोमकेश बक्षी, डॉक्टर, आय लव्ह यू मार्गारिटा विथ स्ट्रॉ.
*१०एप्रिल : ब्रोकनहॉर्सैस, एक पहेली लीला
*१७एप्रिल : बंगीस्तान,मी. एक्स
*२४एप्रिल : दमलगा के हय्या, सॉलीड पटेल्स चौरंगा,
*एप्रिल: डिटेक्टिव्हयोमकेश बक्षी, डॉक्टर, आय लव्ह यू मार्गारिटा विथ स्ट्रॉ.
*१०एप्रिल : ब्रोकनहॉर्सैस, एक पहेली लीला
*१७एप्रिल : बंगीस्तान,मी. एक्स
*२४एप्रिल : दमलगा के हय्या, सॉलीड पटेल्स चौरंगा,
*३०एप्रिल : पीकू
*मार्च: बँकचोर,एनएच-१०, टायगर्स वजीर
*मार्च१३: धरमसंकटमे, मै और चार्ल्स,
*मार्च२० : हंटर,लेजंड ऑफ मायकल मिश्रा दोझक इन सर्च ऑफ हेवन
*मार्च२७ : जॉलीएलएलबी-२, मी. एमबीए.
*मार्च: बँकचोर,एनएच-१०, टायगर्स वजीर
*मार्च१३: धरमसंकटमे, मै और चार्ल्स,
*मार्च२० : हंटर,लेजंड ऑफ मायकल मिश्रा दोझक इन सर्च ऑफ हेवन
*मार्च२७ : जॉलीएलएलबी-२, मी. एमबीए.
*फेब्रुवारी: बचपनएक धोका, हम-तुम दुश्मन दुश्मन, जय जवान जय किसान शमिताभ.
*१३फेब्रुवारी : डर्टीपॉलिटिक्स, एमएसजी (मॅसेंजर ऑफ गॉड), रॉय पटेल की पंजाबी शादी.
*२०फेब्रुवारी : बदलापूर,प्रितीपाल सिंह-एक कहानी.
*२७फेब्रुवारी : अबतक छप्पन-२, बदमाशिया -फन नेव्हर एन्ड, हे ब्रो, लखनवी इश्क गुड्डू रंगीला.