आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ आठ अधिकानि च्या नियुक्तीवर आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या मनपातील आठही अधिका-यांच्या निवड पद्धतीवर कर्मचारी संघटनेने आक्षेप नोंदवला आहे. मनपाच्या मूळ आस्थापनेवरील अधिकानि-याचे हक्क डावलण्याचे हे षडयंत्र असून सदर नि युक्त्या रद्द कराव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नि लंबन स्वेच्छा नि वृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागा भरतानाच कामाचे सूसुत्रीकरण करण्यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बांधकाम, वि द्युत एलबीटी वि भागात वि विध आठ अधिकानि ची नि युक्ती केली आहे. या नि युक्त्यांमुळे मनपाच्या मूळ आस्थापनेवरील अधिकानि च्या बढत्या इतर बाबी अडचणीत आल्या आहेत. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांच्यामते सदर आठही अधिकानि च्या नि युक्त्या १५ फेब्रुवारी १९९५ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आल्या आहेत. परंतु हा निर्णय १४ जानेवारी २०१० च्या फेरनिर्णयानुसार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अशा नि युक्त्या वैध समजता येत नाही. परिणामी सदर नि युक्त्या रद्द करुन मूळ आस्थापनेवरील अधिकानि च्या बढती इतर सवलतींमध्ये येणारी बाधा दूर करावी, अशी मागणीही कोतवाल यांनी केली आहे.
प्रशासन म्हणते तो आयुक्तांचा अधिकार : या संदर्भात मनपा प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेतली असता सदर नि युक्त्या हा पुर्णत: आयुक्तांचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले. ज्या शासन नि र्णयाचा कोतवाल यांनी उल्लेख केला आहे, तो नि र्णय सहा महिने कालावधीच्या नि युक्त्यांसाठी लागू होत नाही. त्यामुळे त्यात काहीही गैर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमसभेत विषय मंजूर केला
- आठ अधिकानिच्या कंत्राटी नि युक्त्यांचा वि षय स्थायी समितीच्या संमतीसाठी प्रशासनातर्फे ठेवण्यात आला होता. त्याला चर्चेअंती मंजूरी देऊन तो आमसभेसमोर पाठविण्यात आला आहे. चर्चेदरम्यान किंतु-परंतु सुरु होते. मात्र प्रशासकीय माहिती जाणून घेतल्यानंतर त्याची वैधता समोर आली.
विलास इंगोले, सभापती, स्थायी समिती, मनपा.
बातम्या आणखी आहेत...