आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यावसायिकाकडून देशी कट्टा जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चिलमछावणी परिसरातील वाळू व्यावसायिक वलगावात देशी कट्टा घेऊन असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखा पथकाने शुक्रवारी रात्री वलगावातील दर्यापूर मार्गावरील खुल्या ले-आउटमधून त्याला पकडून देशी कट्टा जप्त करण्यात आला.
मो. इमरान शेख इस्माईल (३०, रा. चिलमछावणी, अमरावती) अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याबाबत गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नितीन थोरात यांना माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी रात्री वलगाव गाठून मो. इमरानचा शोध घेतला. त्याचवेळी दर्यापूर मार्गावरील खुल्या भूखंडामध्ये
पाहणी करायला जाऊ, असे सांगितल्यामुळे अ. नसीम वलगावला पोहोचले. त्यानंतर मोसीन कलाम, वीरेंद्र अ. नसीम तिघांनी शहरात येऊन मद्य घेतले. निर्मनुष्य ठिकाणी कार उभी करून मोसीम कलामने अ. नसीमच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. यात अ. नसीमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याला जंगलातच टाकून वीरेंद्र मोसीन कलाम भातकुलीमार्गे अकोटला रवाना झाले. मोसीन कलाम तेथून पसार झाला. पोलिसांनी दोन िदवस तपास केला. मोबाइल कॉल लोकेशनची त्यांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली. उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रवि राठोड, शे. नबी, संग्राम भोजने, नीळकंठ चव्हाण, किशोर महाजन, महेंद्र गावंडे, जहीर यांनी तपास केला. उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. या वेळी एसीपी जी. एम. साखरकर, फ्रेजरपुराचे ठाणेदार रियाजोद्दीन देशमुख, प्रमेश आत्राम, शिशिर मानकर आदी उपस्थित होते.