आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींच्या दौ-याने आले छावणीचे स्वरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुरुवारी (दि. ३०) जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. धामणगाव रेल्वे येथे बुधवारी (दि.२९) सायंकाळपासूनच पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. बुधवारपासूनच गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. गावातील रस्ते स्वच्छ करून चकाचक करण्याचा प्रयत्न केला गेला. छाया : सायरा बानो शकील अहमद, धामणगाव रेल्वे