आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसला धडकली कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मारूती कारच्या धडकेत एस. टी. बसचे नुकसान झाल्याची घटना दुपारच्या सुमारास गोपालनगर टी पॉइंटवर घडली. यात बसचे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. बसचालक चरण भानसिंग राठोड (51, दारव्हा) यांच्या तक्रारीनुसार यवतमाळ आगाराची ही बस दारव्हा येथून अमरावतीत येत होती. गोपालनगर टी पॉइंटवर मारूती कार क्रमांक एमएच-30 बी/6636 चे चालक अंकुश प्रभाकर पाचारे (22, नाथवाडी, अमरावती) याने बसला धडक दिली. राजापेठ पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक व्हायची होती.