आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Public Service Commission Shall Be Six Thousand Candidates To The Test

सहा हजारांवर उमेदवार देणार राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन फेब्रुवारीला होणार्‍या परीक्षेसाठी सहा हजार 432 परीक्षार्थी असतील. सुमारे 19 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. यानिमित्त परीक्षा केंद्राच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना बचत भवन येथे बुधवारी विशेष प्रशिक्षण देण्यात आले तसेच विविध सूचना करण्यात आल्या.
परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी महिवाल यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
असे केंद्र, असे परीक्षार्थी
गणेशदास राठी 336
डॉ. देशमुख तंत्रनिकेतन 336
शासकीय तंत्रनिकेतन 288
शिवाजी शाळा 288
विद्याभारती हायस्कूल 288
रामकृष्ण विद्यालय 288
डीसीपीई (हव्याप्रमं) 288
न्यू हायस्कूल मेन 288
ज्ञानमाता इंग्लिश 432
नूतन कन्या विद्यालय 288
नारायणदास लढ्ढा 288
बियाणी कॉलेज 288
ज्ञानमाता 432
होलीक्रॉस इंग्लिश 432
होलीक्रॉस हायस्कूल 432
व्हीएमव्ही 432
सर्मथ हायस्कूल 408
शासकीय आयटीआय 384
मणिबाई गुजराती 360
के.एल. कॉलेज 288