आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला साकारू संत गाडगेबाबा यांच्या स्वप्नातलं कचरामुक्त अमरावती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘डम्पिंग ग्राउंड’ कमी पडावे, एवढ्या कचऱ्याची निर्मिती आपण करीत आहोत. आपल्या कचऱ्याच्या निर्मितीने हे ‘ग्राउंड’ सध्या ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. आता हा कचरा कुठे टाकावा, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याने जाता जाता थकलो आणि कुठे बसावेसे वाटले तरी अशी एकही जागा आपल्याला सापडणार नाही, अशी गत आपल्या शहराची झाली आहे. हे चित्र पालटण्याची क्षमता आपल्यातच आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकानेच स्वयंशिस्त जोपासली तर प्रत्येक रस्ता, गल्लीचे चित्र आरशासारखे स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी गरज आहे ती आपल्या सर्वांच्या पुढाकाराची.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कसे असेल अमरावती. ....