आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीत पोलिस चकमकींमध्‍ये 4 नक्षलांना कंठस्नान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - गडचिरोलीत आज (ता. 12) पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्‍ये झालेल्या चकमकींमध्‍ये चार नक्षलवाद्याना पोलिसांनी कंठस्नान घातले. या चकमकीमध्‍ये 1 सीआरपीएफचा जवान शहीद, तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला.