आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल दरवाढीचा दुहेरी दणका, नागपुरकर हैराण (पाहा फोटो)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्‍य सरकारने नागपूर, अमरावती, औरंगाबाद, सोलापूर आणि नंदूरबार या महापालिकांच्‍या हद्दीत पेट्रोल आणि डिझेलवर मुल्‍यवर्धित कर (व्‍हॅट) वाढविला आहे. त्‍याच्‍या निषेधार्थ नागपुरातील खासगी पेट्रोल पंपचालकांनी तीन दिवस खरेदी बंद आंदोलन सुरु केले. शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवरील पेट्रोल-डिझेल संपले आहे. उद्या केवळ कंपनीच्‍याच पेट्रोल पंप सुरु राहतील. त्‍यामुळे पेट्रोल पंपांवर अशा रांगा लागल्‍या आहेत. फोटोंमध्‍ये पाहा कसे झाले नागपुरकरांचे हाल.
(नागपुरातील वाचक संदीप पारखी यांनी काही छायाचित्रे खास 'दिव्‍य मराठी.कॉम'साठी शेअर केली आहेत)