आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: नागपुरात दहिहंडी महोत्सवाचा थरार, महिला गोविंदाही सरसावल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- महाराष्ट्राच्या उपराजधानीत दहिहंडी महोत्सवाचा थरार आज (गुरुवार) दिसून आला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला गोविंदांनी दहिहंडी फोडली. यावेळी हजारो नागपुरकर उपस्थित होते.

बघुयात नागपुरातील दहिहंडीची काही छायाचित्रे... पुढील स्लाईडवर...