आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमप्रकरणातून तरुणीवर हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूर येथे एका तरुणीवर तिच्या प्रियकराने गोळीबार केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ही तरुणी बाझारगाव येथे ऑफिसला जात असताना कायम रहदारी असलेल्या अमरावती महामार्गावर ही घटना घडली. तिजोद चंद्रा असे हल्ला करणार्‍या तरुणाचे नाव आहे. तरुणी आणि तिजोद हे दोघेही दिल्ली येथील रहिवासी आहेत. या घटनेत तरुणीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गावक-यांचा पाठलाग, दुचाकी कोसळून प्रेयसी ठार