आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीम जयंती विशेष- डॉ. आंबेडकरांच्‍या दुर्मिळ वस्‍तुंचे पुर्नजीवन, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुर- आज भारतीय राज्‍यघटनेचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरात उत्‍साहात साजरी केल्‍या जात आहे. महाराष्‍ट्राची उपराजधानी असलेल्‍या नागपुर शहरातील चिचोलीच्‍या शांतीवर संग्रहालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या वस्‍तुं प्रदर्शनास ठेवण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांनी वापरलेल्‍या जवळपास 400 वस्‍तुंचा संग्रह या संग्रहालयात आहे. त्‍यामध्‍ये डॉ. आंबेडकराचे पांघरणे, शर्ट, कोट, जॅकेट, टाय, मच्‍छरदाणी, टोपी या सर्व वस्‍तुंचे पुर्नजीवन करण्‍यात आले आहे.
प्रसिध्‍द संग्रालयांचे जाणकार अमुल मदाने यांनी म्‍हटले, की फेमीगेशन आणि रासा‍यनिक घटकांचा वापर करून या वस्‍तुंचे पुर्नजीवन करण्‍यात आले आहे. यामुळे पुढील पिढीस, अभ्‍यासकांस, संशोधकांस त्‍याचा उपयोग होणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, आं‍बेडकरांच्‍या दुर्मिळ वस्‍‍तुंची छायाचित्रे...