आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपूरमध्ये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नॅशनल अकादमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेसतर्फे (एनएडीटी) सोमवारी होणार्‍या समारंभात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी राष्ष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे रविवारी रात्री नागपुरात आगमन झाले. या वेळी सामाजिक न्याय व शहराचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागताला राज्यपाल के. शंकरनारायणन उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्या पत्नीची प्रकृती अचानक बिडल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला. रविवारी रात्री नागपुरातील राजभवनात मुखर्जी यांचा मुक्काम असणार आहे. सोमवारी एनएडीटीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रांचीकडे रवाना होतील.