आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नेत्यांच्या मुलीही नाही मागे, मुलांना देताहेत टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुर - एक अलिखित नियम आहे तो असा, प‍ित्याची सत्ता आणि अधिकार मुलाला मिळते. यास राजकारण क्षेत्र अपवाद नाही. नेत्यांची दोन-तीन पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत. मात्र आज तो अलिखित नियम बदलत चालला आहे. सत्तेची चावी आता राजकीय नेते आपल्या मुलींकडे देत आहेत. त्यांना निवडणूक तिकिट, पक्षाची एखादी जबाबदारी देऊन किंवा समाजसेवेची मोहिम उघडून त्यांचे राज्याभिषेक केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्‍ये 50 टक्के स्त्रियांना आरक्षण मिळाले असल्याने त्यांचा राजकारणातील सहभाग वाढणार आहे. दुसरीकडे राजकारणात उत्तराधिकारी म्हणून नेत्यांच्या मुलींची संख्‍या वाढत चालली आहे. याची सुरूवात पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासूनच सुरूवात झाली, पण सध्‍या यास वेग आला आहे.

वडील, आई, मुलगी तिघेही खासदार
महाराष्‍ट्रातील कराड लोकसभा मतदारसंघातून मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्हाण यांचे पूर्ण कुटूंबांने संसदेची फेरी पूर्ण केली आहे.चव्हाण मुख्‍यमंत्री होण्‍यापूर्वी केंद्रीय मंत्री होते. 1991, 1996, आणि 1998 मध्‍ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवले, परंतु त्यांना घरातून राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील डी.आर. चव्हाणही चार वेळेस खासदार होते. त्यांची आई प्रमिलाबाई चव्हाण1977, 1984, आणि 1989 साली खासदार होत्या. पृथ्‍वीराज चव्हाण यांचे पूर्ण कुटूंबच राजकारणात आहे.


पुढील स्लाइड्सवर वाचा राजकारणातील नेत्यांच्या मुलामुलींविषयी...