आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला ढगांवर जाऊया... 40 फोटोंमध्ये बघा बच्चेकंपनीचा नागपुरमधील मिनी एअर शो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- जेडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंटमध्ये बच्चेकंपनीसाठी मिनी एअर शो आयोजित करण्यात आला होता. त्याला उडान-2014 असे नाव देण्यात आले होते. यावेळी रिमोट कंट्रोलवर नियंत्रित होणाऱ्या लहान-लहान हेलिकॉप्टर्सनी अबालवृद्धांचे भरपूर मनोरंजन केले. याव्यतिरिक्त हॉट एअर बलून, पॅरॅसेलिंग, पॅरा मोटर ग्लायडिंग यांचीही चित्तथरारक प्रत्याक्षिके दाखविण्यात आली. एअर शोचे उद्घाटन सुंदरदेवी अमिलाल अग्रवाल यांनी केले.
मिनी एअर शोची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर...