आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur Airport Development Very Soon : Civil Aviation Minister Ajit Singh

नागपूर विमानतळाचा विकास लवकरच : अजित सिंह यांचे आश्‍वासन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूर विमानतळाचा विकास लवकर करण्‍यात येईल आण‍ि येथून आंतरराष्‍ट्रीय उड्डाणेही वाढवली जातील, असे नागरी विमान वाहतूक मंत्री अजित सिंह यांनी सांगितले. नागपूर विमानतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण कार्यक्रमात सिंह बोलत होते. यावेळी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्हाण, भाजप प्रदेशाध्‍यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार विलास मुत्तेमवार, नागपूरचे महापौर अनिल सोले उपस्थित होते.

विमानतळ विकासाच्या माध्‍यमातून येथील शेती उत्पादनांची निर्यात वाढेल ,असे सिंह यांनी सांगितले.