आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या राज्यात अल्पसंख्याक भयभीत, तारीक अन्वर यांचा पंतप्रधानांवर जाहीर आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘केंद्रातील मोदी सरकारच्या काळात सुरू असलेल्या घडामोडींमुळे देशभरातील अल्पसंख्यक समाज भयभीत झाला आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार तारीक अन्वर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेला महत्त्व देणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. इंडिया अगेन्स्ट कम्युनॅलिझम (कौमी तंजीम) या सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त अन्वर हे शहरात आले होते. ते स्वत: या संस्थेचे पदाधिकारी आहेत.

अन्वर म्हणाले, सत्तेत आल्यानंतर मोदींनी ‘सबका साथ- सबका कास’ हा नारा ला होता. परंतु शंभर वसांच्या कार्यकाळात, असे कोणतेही चिन्ह सून येत नाही. एका शिष्ट चारधार्जिण्या लोकांना सोबत घेऊनच त्यांची कारकीर्द पुढे जात आहे. या काळात ना महागाई कमी झाली ना कासात्मक कामांना गती मिळाली. उलट, जाती-धर्मांतील समन्वय कमी झाला असून कधी हिंदू राष्ट्राची भाषा पुढे आली तर कधी कोणाला कमी लेखले जाईल, अशी कृती सली. त्यामुळे सामाजिक सद‌्भाव सौहार्द वाढवितानाच सामाजिक तेढ कमी करण्याच्या दृष्टीने कौमी तंजीमने देशव्यापी अभियान सुरु केले आहे. यात इतर समविचारी संस्था- संघटनांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शंभर वसांत ६०० जातीय भांडणे
तारीकअन्वर यांच्या मते मोदींच्या शंभर वसांच्या काळात देशात ६०० जातीय भांडणे झालीत. विध माध्यमांचा हवाला देत ते म्हणाले, यातील २०० घटना एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. त्यामुळे मोदींचा खरा चेहरा उघड झाला असून बिहारसह अलीकडेच पार पडलेल्या काही राज्यांतील पोटनडणुकीत लोकांनी माेदींना नाकारले आहे.