आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Not Interested To Come In State Politics Says Supriya Sule

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात येण्यास इच्छुक नाही : सुप्रिया सुळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक नसून पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राष्‍ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. शनिवारी सुळे नागपुरात महिला मेळाव्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सध्या माझ्यासाठी जागा नाही. त्यामुळे राज्यात पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक नसल्याचे सुळे यांनी सांगितले.