आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीबद्दल मुनगंटीवारांचा सत्कार अन‌् काळे झेंडेही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी केल्याबद्दल राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महिला आणि चंद्रपुरातील सुमारे ३४ संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी सत्कार केला. मात्र, दारू दुकान मालक संघटनेच्या सदस्यांनी काळे झेंडे दाखवून मुनगंटीवार यांचा निषेध केला.