आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Physical Assult Allagation Against Washim Doctor

वाशिमध्‍यमध्‍ये डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशीम - शहरातील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमित कोठेकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार दोन रुग्ण युवतींनी गुरुवारी पोलिस ठाण्यात दाखल केली. या दोन युवती गुरुवारी डॉ. कोठेकर यांच्याकडे नियमित तपासणीसाठी आल्या होत्या. मात्र, डॉक्टरांनी उपचाराचे निमित्त करून विनयभंग केल्याची तक्रार त्यांनी केली.