आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज संघभूमीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्र प्रदेश भाजपची धुरा खांद्यावर घेतल्यावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे गुरुवारी प्रथमच नागपुरात आगमन होत असून, भाजपने त्यांच्या स्वागताची योजना आखली आहे. सकाळी शहरात आल्यानंतर दानवे दीक्षाभूमी तसेच रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवनाला भेट देणार आहेत. संघाचे वरिष्ठ नेते सध्या नागपुरातच वास्तव्याला आहेत.