आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाने दिला आसामींना दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुर - आसामामधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आसामी नागरिकांना हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे मुंबई, पुणॆ आणि इतर काही शहरातील आसामींनी त्यांचा परतीचा प्रवास सुरु केला आहे. ज्या गाडीत जागा मिळॆल त्या गाडीतून आपल्या राज्यात परतण्याचा प्रयत्न हे नागरिक करतांना प्रत्येक रेल्वेस्टेशनवर नजरेस पडत आहे.
दरम्यान, आझाद हिंद एक्सप्रेस जेव्हा नागपुर रेल्वे स्थानकावर पोहचली राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्थलांतर करणा-या नागरिकांना दिलासा देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.