कविता महाजन, स्वाती / कविता महाजन, स्वाती काटे, पृथ्वीराज तौर यांना आगाशे पुरस्कार

Kavita Mahajan Kavita Mahajan

दिव्य मराठी नेटवर्क

Jan 10,2013 02:33:00 PM IST

बुलढाणा- माजी मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी यंदा प्रसिद्ध लेखिका कविता महाजन (मुंबई) यांच्या ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहाची निवड झाली आहे. तसेच नांदेडच्या प्रा. स्वाती काटे, डॉ. पृथ्वीराज तौर यांनी संपादित केलेल्या ‘सृजनपंख’ या कवितासंग्रहाचीही निवड झाली आहे. 31 जानेवारी रोजी बुलडाण्यात कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

X
Kavita MahajanKavita Mahajan
COMMENT