आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापा-यांने आपल्या मुलीसह इमारतीवरून घेतली उडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - शहरात बुधवारी एका व्यापा-यांने आपल्या लहान मुलीसह इमारतीवरून खाली उडी घेतली मारली. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. कौटूंबिक वादावरून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.


बुधवारी (ता. 10) रात्री प्रदीप जयपूरकर , हे महल येथील आपल्या राहत्या इमारतीवरून सात वर्षांची मुलगी
कशिशसह उडी मारली. यात दोघेही गंभीर जखमी झाली आहेत. जयपूरकर हे किराणा दुकान चालवतात. कौटूंबिक वादविवादातून प्रदीप यांनी हे पाऊल उचल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा गुन्हा पोलिस ठाण्‍यात
नोंद‍वण्‍यात आली.