आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंदिया - साप चावल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया - गोंदियाच्या देवरीमधील मकरटोकळा येथील स्वामी रामकृष्ण आश्रमशाळेतील सहा मुलांना सर्पदंश झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.