आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर सत्र न्यायालयात खटला सुरु असताना साक्षीदारांवर हल्ला

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर: नागपूर येथील सत्र न्यायालयात हत्येचा खटला सुरू असताना दोन साक्षीदारांवर हल्ला झाल्याने एकच खळबळ माजली. हत्येचा खटला झाल्यानंतर सुमारे शंभर लोकांचा जमाव न्यायालयात घुसला आणि त्यांनी हत्येतील दोन साक्षीदारांवर हल्ला चढविला. अबिद अली आणि इप्तियाज अली अशी या साक्षीदारांची नावे आहेत. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
न्यायाधिशांच्या आसनामागे ते लपल्यामुळे बचावले. या हल्ल्याप्रकरणी पो‍लिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. नागपूर सत्र न्यायालयात 2009 मध्ये झालेल्या एका हत्येचा खटल्याची सुनावणी होती.
महापौरांच्या घरावर धुळ्यात हल्ला; माजी नगरसेवक अटकेत
फौजदारावर हल्ला करणारे दोन तरुण गोळीबारात ठार
बीडच्‍या मुख्याधिका-यांवर कामगारांचा हल्ला