आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vehicle Checking In Amravati City Before Maharashtra Assembly Election

निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर अमरावती शहरात वाहनांची तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. गुरुवारी अर्जुननगर टी पॉइंटवर पोलिसांनी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची खास करून डिक्कींची कसून तपासणी केली.
छाया-मनीष जगताप.