Home | Maharashtra | Vidarva | Akola | lpg cylinder blast in akola

अकोल्यात सिलिंडर स्फोटात दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी | Update - Dec 31, 2011, 01:20 AM IST

शहरातील कमला नेहरूनगरमध्ये घरगुती सिलिंडरच्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

  • lpg cylinder blast in akola

    अकोला - शहरातील कमला नेहरूनगरमध्ये घरगुती सिलिंडरच्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलिस घेत आहेत.

Trending