आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतिमान प्रशासनासाठी आता तालुकास्तरावर होणार बैठका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांना चांगलेच कामाला लावल्यानंतर आता जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची नजर तालुकापातळीवर बसलेल्या अधिकाऱ्यांकडे फिरली असून, आता ते तालुकास्तरीय बैठकांचा धडाका सुरू करणार आहेत. जुलैपासून तालुकास्तरीय बैठकांना प्रारंभ होणार असून, जिल्ह्याचे प्रशासन गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही विशेष माेहीम हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सुस्तावलेली होती. वारंवार होणाऱ्या बैठका, सभा याकडे दुर्लक्ष करण्याचा सपाटाच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लावला होता. तब्बल १६ तालुक्यांच्या अवाढव्य जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यावर विशेष लक्ष देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होत होती. कामात एकप्रकारचा सुस्तपणा आलेला होता. याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला होता. त्याचवेळी जिल्हाधिकारी म्हणून सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार स्वीकारला आणि बैठकांचा धडाकाच सुरू केला. याचा परिणाम अनेक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामावर दिसून येत होता.

आजघडीस जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातही जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश म्हटले तर कामांची गती वाढलेली आहे. माहिती देण्यास सर्वच आघाडीवर आहेत, परंतु, कामातील सुसूत्रता आणि दिरंगाईचे प्रमाण कमी झाले की नाही, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय बैठका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात जुलैपासून दारव्हा तालुक्यापासून होणार आहे. यासंदर्भात शुक्रवार, २६ जून रोजी सोळाही उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना पत्र पाठवण्यात आले असून, कामात अपटूडेट राहावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रातून दिल्याची माहिती आहे. या बैठकातून मात्र, तालुकास्तरावर प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून, सर्वसामान्यांना त्यातून दिलासा मिळणार आहे.

जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांना चांगलेच कामाला लावल्यानंतर आता जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची नजर तालुकापातळीवर बसलेल्या अधिकाऱ्यांकडे फिरली असून, आता ते तालुकास्तरीय बैठकांचा धडाका सुरू करणार आहेत. जुलैपासून तालुकास्तरीय बैठकांना प्रारंभ होणार असून, जिल्ह्याचे प्रशासन गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही विशेष मोहीम हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सुस्तावलेली होती. वारंवार होणाऱ्या बैठका, सभा याकडे दुर्लक्ष करण्याचा सपाटाच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लावला होता.
तब्बल १६ तालुक्यांच्या अवाढव्य जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यावर विशेष लक्ष देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होत होती. कामात एकप्रकारचा सुस्तपणा आलेला होता. याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला होता. त्याचवेळी जिल्हाधिकारी म्हणून सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार स्वीकारला आणि बैठकांचा धडाकाच सुरू केला. याचा परिणाम अनेक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामावर दिसून येत होता.
आजघडीस जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातही जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश म्हटले तर कामांची गती वाढलेली आहे. माहिती देण्यास सर्वच आघाडीवर आहेत, परंतु, कामातील सुसूत्रता आणि दिरंगाईचे प्रमाण कमी झाले की नाही, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय बैठका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याची सुरुवात जुलैपासून दारव्हा तालुक्यापासून होणार आहे. यासंदर्भात शुक्रवार, २६ जून रोजी सोळाही उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना पत्र पाठवण्यात आले असून, कामात अपटूडेट राहावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रातून दिल्याची माहिती आहे. या बैठकातून मात्र, तालुकास्तरावर प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून, सर्वसामान्यांना त्यातून दिलासा मिळणार आहे.
जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांना चांगलेच कामाला लावल्यानंतर आता जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची नजर तालुकापातळीवर बसलेल्या अधिकाऱ्यांकडे फिरली असून, आता ते तालुकास्तरीय बैठकांचा धडाका सुरू करणार आहेत. जुलैपासून तालुकास्तरीय बैठकांना प्रारंभ हाेणार असून, जिल्ह्याचे प्रशासन गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही विशेष माेहीम हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सुस्तावलेली होती. वारंवार होणाऱ्या बैठका, सभा याकडे दुर्लक्ष करण्याचा सपाटाच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लावला होता.

तब्बल १६ तालुक्यांच्या अवाढव्य जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यावर विशेष लक्ष देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होत होती. कामात एकप्रकारचा सुस्तपणा अालेला हाेता. याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला होता. त्याचवेळी जिल्हाधिकारी म्हणून सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार स्वीकारला आणि बैठकांचा धडाकाच सुरू केला. याचा परिणाम अनेक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामावर दिसून येत होता.

आजघडीस जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातही जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश म्हटले तर कामांची गती वाढलेली आहे. माहिती देण्यास सर्वच आघाडीवर आहेत, परंतु, कामातील सुसूत्रता आणि दिरंगाईचे प्रमाण कमी झाले की नाही, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय बैठका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात जुलैपासून दारव्हा तालुक्यापासून होणार आहे. यासंदर्भात शुक्रवार, २६ जून रोजी सोळाही उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना पत्र पाठवण्यात आले असून, कामात अपटूडेट राहावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रातून दिल्याची माहिती आहे. या बैठकातून मात्र, तालुकास्तरावर प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून, सर्वसामान्यांना त्यातून दिलासा मिळणार आहे.
या कामातील सुधारणाचे निर्देश
शून्यप्रलंबितता, सहा गठ्ठे पध्दत, अभिलेख अद्ययावतीकरण, नागरिकांची सनद, तक्रारपेटी नोंदवही, माहिती अधिकार, कार्यालयातील दलालांवर बंदी घालणे, कर्तव्यसूची, कार्यविवरण, प्रलंबितता प्रकरणाची नोंदवही, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक यांचे कामकाज संबंधी कायदे, नियम, निर्णय, योजना याबाबत माहिती, संक्षिप्त टिपण आदींचा आढावा तसेच निरीक्षण होणार आहे. बैठकीला तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक सर्व विभागाच्या पर्यवेक्षीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

समाधान शिबिरातील प्रश्नांचे काय : पालकमंत्रीसंजय राठोड यांनी जिल्ह्यातील वणी, यवतमाळ, उमरखेड, पुसद, राळेगाव येथे समाधान शिबिर घेतले आहे. या शिबिरात शेकडो तक्रारी सर्वसामान्य नागरिकांची केल्या आहेत. शिबिरामध्ये पालकमंत्र्यांनी तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, परंतु खरंच या प्रश्नावर तोडगा निघाला की निघणार याबाबत अद्यापही सर्वांमध्येच चर्चेचा विषय ठरला
तालुकास्तरावर अशा होतील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका
दारव्हाआणि नेर तालुक्यांचा आढावा जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर जुलै रोजी उमरखेड येथे उमरखेड आणि महागाव, जुलै रोजी यवतमाळ बाभुळगाव, जुलै रोजी राळेगाव कळंब, जुलै रोजी पांढरकवडा येथे केळापूर, घाटंजी झरीजाणमी, जुलै रोजी वणी मारेगाव, १० जुलै रोजी पुसद येथे पुसद, दिग्रस या तालुक्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...