आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिठ्ठी घेतली नाही म्‍हणून 15 वर्षीय मुलीला‍ दिली धमकी, युवकाविरुद्ध गुन्‍हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा (खामगाव)-  एका१५ वर्षीय युवतीने लिहलेली चिठ्ठी घेतली नाही म्हणून तिला दुचाकीने उडवुन देण्याची धमकी देणाऱ्या त्या युवकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

घाटपुरीच्या पोस्टमन कॉलनीतील १५ वर्षीय युवती ही २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास येथील नॅशनल शाळेच्या गेटसमोर उभी असताना तेथे मंगेश श्यामराम लांडगे (रा. दालफैल हा तेथे आला हातात असलेली चिठ्ठी घेण्यासाठी त्याने घे, असे म्हटले असता त्या युवतीने चिठ्ठी घेण्यास नकार दिला. त्यामुळे मंगेशने तिला मोटारसायकलने उडवून देण्याची धमकी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...